Shrikrishna Janmabhoomi Case : मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
नवी देहली – मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची अनुमती अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिली होती. याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारी या दिवशी होणार आहे.
VIDEO | “The top court has stayed the Allahabad High Court order that allowed a survey (of the Shahi Idgah mosque adjoining the Krishna Janmabhoomi temple in Mathura). The court has also issued a notice to the Hindu side and sought its response. The next hearing will now be held… pic.twitter.com/yygWv1Zktq
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2024
Supreme Court stays Scientific survey of Shahi Idgah at
Shri Krishna Janmabhoomi in #Mathuraश्रीकृष्ण जन्मभूमि-शाही ईदगाह केस I सुप्रीम कोर्ट #AllahabadHighCourt #Mathura #MathuraShaiIdgah #ReclaimTemplespic.twitter.com/SHuihbgyQi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 16, 2024
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायामूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपिठाने निर्णय देतांना म्हटले, ‘या प्रकरणात काही कायदेशीर पेचप्रसंग उद्भवले आहेत, ज्यावर आधी निर्णय घ्यावा लागेल. ‘उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी आयुक्ताची नेमणूक करण्याची मागणी का केली ?’, हे स्पष्ट होत नाही. ‘स्थानिक आयुक्तांकडून तुमची नेमकी मागणी काय आहे ?’, याची आणखी स्पष्टता यायला हवी.’