कर्म तसे फळ, हा अचूक न्याय !

‘जे कराल ते भोगाल. आज करावे उद्या भोगावे. उद्या करावे परवा भोगावे. या जन्मी करावे, ते पुढच्या जन्मी भोगावे, हे भवचक्र अखंड चालू असते. काही जन्मत:च दरिद्री असतात, तर काही राजवैभव भोगतात. हा सगळा कर्मविपाक आहे. येथे अन्याय इत्यादी काही नाही. कर्म तसे फळ, हा अचूक न्याय आहे.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)