सुवचने !
१. ‘दुसर्यांचे अहित केल्याने स्वतःचे अहित होते आणि दुसर्यांचे हित केल्याने स्वतःचे हित होते’, हा निर्सगाचा नियम आहे.
२. आपण आपले दुःख दूर करण्यासाठी पैसे व्यय करतो, त्याप्रमाणे दुसर्याचे दुःख दूर करण्यासाठी आपण पैसे व्यय करायला हवे, तरच आपल्याला पैसे ठेवण्याचा अधिकार प्राप्त होतो.’
(साभार : मासिक ‘सत्संग पथ’, जानेवारी २००५)