Indians Rally In US : न्यू जर्सी (अमेरिका) येथे हिंदूंनी श्रीरामाचे चित्र असलेले झेंडे घेऊन काढली ३५० वाहनांची फेरी !
न्यू जर्सी (अमेरिका) – अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर येथे हिंदूंकडून वाहन फेरी काढण्यात आली. भगवान श्रीरामाचे चित्र असलेले झेंडे घेऊन ३५० हून अधिक वाहनांचा या फेरीत समावेश होता.
Hindus in New Jersey took out a rally of more than 350 cars with flags bearing Prabhu Shri Ram's image
New Jersey (USA) – Against the backdrop of the inauguration of the Shriram temple in Ayodhya, a car rally was organized by Hindus here
जय श्रीरामpic.twitter.com/FNnIXzbAVw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2024
विश्व हिंदु परिषदेच्या अमेरिकेतील शाखेने संपूर्ण अमेरिकेतील हिंदूंच्या सहकार्याने मंदिराच्या प्राणप्रतिष्ठासाठी १० राज्यांमध्ये मोठे फलक लावण्यात आले आहेत.