Siddaramaiah Spokes : हिंदू अथवा मुसलमान यांना कायदा हातात घेण्याची अनुमती नाही ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक
कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधान !
बेंगळुरू (कर्नाटक) – कोणत्याही हिंदु अथवा मुसलमान यांना कायदा हातात घेण्याची अनुमती नाही, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका मुलाखतीत केले. राज्यातील गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचाराच्या ३ घटनांवरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले. या वेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हेही उपस्थित होते.
Karnataka’s Congress Government’s Chief minister Siddaramaiah’s statement.
Hindus or Mu$l!ms are not allowed to take the law into their own hands.
Hindus never take the law into their own hands. Those who do, the Congress Government never takes action against them, this is the… pic.twitter.com/JWSnIbhAl7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2024
संपादकीय भूमिकाहिंदू कधी कायदा हातात घेत नाहीत. जे कायदा हातात घेतात त्यांच्यावर काँग्रेस सरकार कधीही कारवाई करत नाही, हा इतिहास आणि वर्तमान आहे. सिद्धरामय्या जर असे बोलत असतील, तर त्यांनी कृतीही करून दाखवावी ! |