‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !
नवी देहली – ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) १२ जानेवारीला नव्या मालिकेतील ‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली. या क्षेपणास्त्राद्वारे अल्प उंचीवरून आकाशातील उच्च गतीने जाणार्या लक्ष्याचा भेद करण्यात आला.
सौजन्य हिंदुस्थान टाइम्स