VIDEO : कोलकाता येथील प्रसिद्ध हिंदु नेत्याने केलेल्या कारसेवेचे अद्वितीय अनुभव !
वर्ष १९९० आणि १९९२ मध्ये भारतभरातील लक्षावधी कारसेवकांनी अयोध्येत जाऊन जी कारसेवा केली, ती श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यामध्ये कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन पदाधिकारी आणि ʻभारतीय साधक समाजʼ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिर्बान नियोगी यांनी केलेल्या कारसेवेतील अद्वितीय अनुभव या व्हिडिओतून जाणून घेऊया. ʻसनातन प्रभातʼच्या ʻराम आनेवाले हैंʼ या विशेष व्हिडिओ सिरीज मधील हा पहिला व्हिडिओ !