ईश्वरप्राप्ती लवकर कशी होईल ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
ʻईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले