हिंदूंनो, श्रीराममंदिरानंतर आता स्वरक्षणासाठी हिंदु राष्ट्राचीही स्थापना करा !
फलक प्रसिद्धीकरता
शाजापूर (मध्यप्रदेश) येथे श्रीराममंदिराच्या उद़्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी अक्षतांचे वाटप करणार्या हिंदु संघटनांच्या श्रीराम फेरीवर धर्मांध मुसलमानांनी तलवारीने आक्रमण केले, तसेच दगडफेकही केली. या घटनेत ६ हिंदु गंभीररित्या घायाळ झाले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/753228.html