Congress Avoids Political Damage : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून राज्यात २२ जानेवारीला ३४ सहस्र मंदिरांमध्ये विशेष पूजा करण्याचा आदेश !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील ३४ सहस्र मंदिरांमध्ये २२ जानेवारीला विशेष पूजा आयोजित करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस सरकारचे मंत्री रामालिंगा रेड्डी यांनी दिली.
The Congress government in Karnataka orders to perform a special 'Pooja', in 34 thousand temples across the state on 22nd January.
👉 It's the same #Congress that had once declared Shri Ram as non-existent and mythical.
Everyone knows that the attempt to celebrate Shri Ram's… pic.twitter.com/yLYXwcS3MV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2024
Congress ridiculed the existence of Lord Ram: BJP slams Congress as Karnataka Minister Ramalinga Reddy hails the #RamMandir consecration event.@aditi14bhardwaj takes us through these reactions.@anchoramitaw & @KeypadGuerilla with more inputs on the story. pic.twitter.com/rxpOiR3Wc6
— TIMES NOW (@TimesNow) January 8, 2024
या निर्णयावर भाजपचे नेते सी.टी. रवि म्हणाले की, हा कर्नाटक सरकारचा चांगला निर्णय आहे. आम्ही त्यासाठी धन्यवाद देतो. काँग्रेसला अनेक वर्षांनंतर सद्बुद्धी झाली आहे. काँग्रेसने भगवान श्रीरामाला सोडून दिले होते; पण आता ती पुन्हा त्याच्याकडे जात आहे.
VIDEO | "We will not use Lord Ram for elections. May Lord Ram bless everyone with wisdom, specially Congress," says BJP leader @CTRavi_BJP on #Congress performing special pooja on Jan 22 across Karnataka. pic.twitter.com/zcR5lXz1Rd
— Press Trust of India (@PTI_News) January 8, 2024
संपादकीय भूमिकाआतापर्यंत श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्या काँग्रेसला झालेली ही सद्बुद्धी नसून राजकीय हानी होण्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे ! |