रेसकोर्सवर एकही वीट रचू देणार नाही ! – आदित्य ठाकरे
मुंबई – येथील प्रसिद्ध महालक्ष्मी येथील रेसकोर्स सरकार बांधकाम व्यावसायिकांना विकायला निघाले आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच ‘शिवसेना त्या जागेवर एकही वीट रचू देणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली.