हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर पूजेची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्णजन्भूमीचे सरकारीकरण करण्याची, तसेच हिंदूंना श्रीकृष्णजन्भूमीवर पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली.
The Supreme Court rejects Hindus' plea to grant permission to offer Pooja at SriKrishna Janmabhoomi
श्री कृष्णजन्मभूमी । मथुरा#Mathura । सुप्रीम कोर्ट pic.twitter.com/aXGdjsDhHu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 6, 2024
११ ऑक्टोबर २०२३ या दिवशीही अलाहाबाद उच्च न्यायालयानेही या मागणीची याचिका फेटाळून लावली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हे सूत्र आधीपासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे एकाहून अधिक खटले चालवण्यात येऊ नयेत.