Bribing In CBFC : केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळात सौदेबाजी केल्याखेरीज चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही !
चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा आरोप !
छत्रपती संभाजीनगर – चित्रपट ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’च्या (सेन्सॉरच्या) कचाट्यातून सोडवण्यासाठी फार सौदेबाजी करावी लागते. पहिला, दुसरा, तिसरा टप्पा अशा सर्वच ठिकाणी सौदेबाजी झाल्याखेरीज चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. अनेक अडचणींवर मात करून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचत असतो, हे काही सोपे काम नाही, असा आरोप चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी येथे आयोजित नवव्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात केला.
Film Director Anubhav Sinha's allegations!
Movies cannot screen without bribing the Central Board of Film Certification!
There is a need to make an enquiry into such allegations that have been levelled against the Censor Board time and again !
अनुभव सिन्हा #Bollywood #CBFC… pic.twitter.com/HGp2iomQpf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 6, 2024
संपादकीय भूमिका
|