सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनावरील शोधनिबंध डिसेंबर २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर
वरीलपैकी पहिल्या शोधनिबंधांचे लेखक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले असून सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क आहेत. दुसर्या शोधनिबंधाचे मार्गदर्शक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले असून लेखक विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य श्री. राज कर्वे आहेत.
ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.