US Imam Shot Dead : अमेरिकेत मशिदीबाहेर इमामाची गोळ्या झाडून हत्या
(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)
न्यू जर्सी (अमेरिका) – येथील एका मशिदीबाहेर इमाम हसन शरीफ यांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Imam shot dead outside mosque in America
New Jersey (USA) – Imam Hassan Sharif was fatally shot outside a mosque here. The motive behind the killing is not clear yet.#Newark #InternationalNews #mosque #murder pic.twitter.com/HC1A8itWah
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 4, 2024
या घटनेनंतर राज्यपाल मर्फी यांनी म्हटले की, मुसलमान आणि सर्व धर्मीय यांच्या सुरक्षेसाठी आणि प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शक्तीने प्रयत्न करू.