Arindam Bagchi UN Ambassador : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांत भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती !
नवी देहली : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांत भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रणधीर जयस्वाल यांना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बनवण्यात आले आहे.
Arindam Bagchi, Spokesperson of the Ministry of External Affairs appointed as India's permanent representative to the @UN in Geneva#UnitedNations #InternationalNews pic.twitter.com/YSVPNuWSwm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2024
Randhir Jaiswal assumes charge as the Official Spokesperson of the Ministry of External Affairs as Arindam Bagchi proceeds on overseas assignment. pic.twitter.com/EvHDVoTz47
— ANI (@ANI) January 3, 2024
जयस्वाल हे भारतीय परराष्ट्र सेवेचे १९९८ च्या ‘बॅच’चे अधिकारी आहेत. जयस्वाल यांनी २० वर्षांच्या कारकीर्दीत पोर्तुगाल, क्युबा, दक्षिण आफ्रिका आणि न्यूयॉर्क येथे भारताच्या वतीने सेवा बजावली आहे.