सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
♦ छातीत दुखणे, हृदयरोग आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
• आयुर्वेदानुसार हृदयरोगाची कारणे कोणती ?
• हृदयविकार असलेल्या मुलांना कसे हाताळावे ?
• हृदयविकाराचा झटका (हार्ट ॲटॅक) येऊ नये; म्हणून कोणती काळजी घेणे आवश्यक असते ?
♦ रक्तदाबादी विकारांवर आयुर्वेदीय उपचार (हृदयरोग्यांसाठीच्या दिनचर्येसह)
• रक्तदाब अधिक असल्यावर कोणती काळजी घ्यावी ?
• ई.सी.जी. चाचणी का करतात ?
• हृदयविकारांत कोणते उपचार केले जातात ?
• हृदयरोग्याने काय खावे आणि काय खाऊ नये ?
वाचा ‘आयुर्वेद’ ग्रंथमालिकेतील अन्य ग्रंथ !
♦ नाक, घसा अन् स्वरयंत्र यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार
♦ निद्रानाश, डोकेदुखी, मूर्च्छा आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
♦ आकडी, अर्धांगवात, पांगळेपणा आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार