सनातनचे दुसरे बाल संत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्या नावाचा देवाने सुचवलेला अर्थ !
पू. – पूजनीय आहेत सर्वांसाठी ।
वा – वामन अवतार जणू धरणीसाठी ।
म – मन समर्पित असे नारायणचरणी ।
न – नतमस्तक असती अखंड श्री गुरुचरणी ।।
– सौ. अंजली अजय जोशी, (२६.९.२०२३)