अशा अभिनेत्यांना हिंदू डोक्यावर घेतात, हे लज्जास्पद !
फलक प्रसिद्धीकरता
नाताळानिमित्त अभिनेते रणबीर कपूर यांनी केकवर दारू ओतली आणि त्याला आग लावली अन् ‘जय माता दी’ असे म्हटले. या प्रकरणी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/749865.html