Boycott Sunburn : सनबर्नच्या ठिकाणी १ सहस्र २०० पोलीस तैनात करणार
पणजी : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’च्या ठिकाणी जवळपास १ सहस्र २०० पोलीस कर्मचारी तैनात केले जातील.
(सौजन्य : Prudent Media Goa)
वागातोर येथे २८ ते ३० डिसेंबर या काळात होणार्या या उत्सवात अमली पदार्थांवर लक्ष ठेवण्यासाठी श्वानपथक तैनात करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका
कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात केलेल्या १ सहस्र २०० पोलिसांचे ३ दिवसांचे वेतन सनबर्नच्या आयोजकांकडून वसूल करा ! |