काँग्रेसचा भगवान श्रीराम यांच्याप्रतीचा द्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
‘काँग्रेसला भगवान श्रीरामांमुळे अडचण होती. आता देशात श्रीरामाचे उघडपणे समर्थन केले जात आहे’, असे विधान काँग्रेसची विदेशातील शाखा ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/749610.html