देशातील सर्वच विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवा !
फलक प्रसिद्धीकरता
गुजरातमधील शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवली जाणार आहे, अशी माहिती गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी दिली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/748090.html