परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले) या शब्दाचा साधिकेच्या लक्षात आलेला अर्थ 

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सौ. नेहा पावसकर

प : पराकोटीचे जाज्वल्य तेज ।

र : रमले निर्गुण सगुणात ।

म : ममता, मातृत्व अन् मनोनिग्रह ।

पू : पूजनीय आचार, विचार अन् संस्कार ।

ज्य : ज्याने उद्धारिले जीव आर्त ।

परम पूज्य, म्हणजे जागृत स्वयंभू ईश्वरी राज्य ।
जे स्थापण्या आर्ततेने झाली व्यष्टी-समष्टी सज्ज ।।

– सौ. नेहा विनायक पावसकर, विलेपार्ले पूर्व, मुंबई. (१६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक