महिला पोलीस उपनिरीक्षकावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकणारा मुसलमान पोलीस उपअधीक्षक निलंबित
कैमूर (बिहार) – येथील पोलीस उपअधीक्षक फैज अहमद खान याला महिला पोलीस उपनिरीक्षकावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सातत्याने दबाव टाकल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. खान याने पीडित महिला अधिकार्याला पोलीस ठाण्याचा प्रमुख बनवण्याचे आमीष दाखवले होते. तिने याविषयी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर याची चौकशी करण्यात आली. या तक्रारीसमवेत पुरावेही देण्यात आले होते. त्यानंतर खान याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पीडितेने खान याला शारीरिक संबंधांसाठी नकार दिल्याने तिचे अन्यत्र स्थानांतर करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकावासनांध मुसलमान कितीही मोठ्या पदावर पोचले, तरी ते त्यांची विकृती वृत्ती ते सोडत नाहीत, हेच यातून लक्षात येते ! |