गदारोळ करणार्यांची खासदारकी रहित करा !
फलक प्रसिद्धीकरता
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. यामुळे विरोधी पक्षांच्या आणखी ४९ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. आता एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/747194.html