मुलांनी गुंडांवर आक्रमण केले, कुणा चांगल्या व्यक्तीवर केले नाही, म्हणजे मोठ्या वयाच्या माणसांपेक्षा ते अधिक क्रियाशील आहेत !
‘टोंक, करंझाळे (गोवा) येथे कुख्यात गुंड सूर्यकांत कांबळी याच्यावर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी २ अल्पवयीन मुलांना पणजी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. सूर्यकांत कांबळी हा त्याच्या गाडीत बसण्यासाठी जात असतांना ११ डिसेंबर २०२३ या रात्री दोन बुरखाधार्यांनी सुरीने आक्रमण करून त्याला गंभीररित्या घायाळ केले होते.’ (१६.१२.२०२३)