धर्मनिरपेक्ष देशात अशा मागण्या कशा केल्या जातात ?

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकच्या विधान परिषदेचे माजी आमदार इव्हान डिसोझा यांनी काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन ‘ख्रिस्त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात न्यूनतम ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी’ अशी मागणी केली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/746630.html