देवाचे वैशिष्ट्य आणि मनुष्याची मर्यादा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘देवाने मनुष्याला बनवले, जो त्याच्याशी परत एकरूप होऊ शकतो. मनुष्याने अनेक गोष्टी निर्माण केल्या; पण त्यातील एकही परत मनुष्याशी एकरूप होऊ शकत नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले