सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध नोव्हेंबर २०२३ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !
वरील शोधनिबंधाच्या लेखिका महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) या आहेत.
ऑक्टोबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने १८ राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ११० वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.