कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांकडून हिंदु तरुणीचे अपहरण !
कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथे एका २० वर्षीय हिंदु तरुणी आईसोबत घराबाहेर पडली असता ४ मुसलमानांनी तिचे अपहरण केले. मुलीचे अपहरण करणार्यांमध्ये इजमामुल अन्सारी, आलमगीर, मेराज अन्सारी आणि नौशाद अन्सारी यांचा समावेश आहे. पीडित तरुणीच्या वडिलांनी मुसलमान त्यांच्या मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करू इच्छित असल्याचा आरोप केला आहे. अपहरण झालेल्या मुलीचा एक भाऊ भारतीय सैन्यात आहे. त्यामुळे मुसलमान समुदायातील तरुण त्या कुटुंबाला पुष्कळ त्रास देत असल्याचे वृत्त आहे.
सौजन्य टाइम्स नाऊ नवभारत
१. या प्रकरणातील सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना कह्यात घेतले आहे.
२. पीडित तरुणीच्या भावाने सांगितले, ‘हे मुसलमान माझ्या बहिणीला मुसलमान बनवून तिच्याशी लग्न करण्याचा आणि माझ्या कुटुंबाची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत.’
संपादकीय भूमिकाभारतात आजही घोरी आणि तुघलक यांचे वंशज असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार काय कारवाई करणार ? |