जोरहाट (आसाम) येथील सैन्यतळाबाहेर बाँबस्फोट : जीवितहानी नाही !

जोरहाट (आसाम) – येथील सैन्य तळाच्या प्रवेशद्वाराबाहेर अल्प तीव्रतेच्या बाँबचा स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटाचे दायित्व फुटीरतावादी संघटना ‘उल्फा’ने स्वीकारले आहे.

सौजन्य रिपब्लिक वर्ल्ड