असा निर्णय संपूर्ण देशासाठी घेण्यात यावा !
फलक प्रसिद्धीकरता
आसाम सरकारच्या अनुदानातून चालवण्यात येणारे १ सहस्र २८१ मदरसे बंद करून तेथे आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडण्यात आल्या आहेत. येथे इस्लामऐवजी नेहमीसारखे सर्वांसाठीचे विषय शिकवले जाणार आहेत.
सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/745744.html