गांधीवाद्यांची आत्मघातकी अहिंसा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘राम आणि कृष्ण यांच्या युगांत गांधीवादी असते, तर त्यांनी राम-कृष्ण यांनाही अहिंसावाद शिकवण्याचा प्रयत्न केला असता आणि रावण अन् कंस यांना जिवंत ठेवले असते. त्यामुळे हिंदू नष्टच झाले असते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले