सौ. सुमेधा अच्युत जोशी यांना जाणवलेले काम, कार्य आणि सत्सेवा यांतील भेद !
‘परब्रह्म गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) असीम कृपेमुळे मला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सेवेसाठी ‘देवभूमी स्वरूप’ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णा कक्षात सेवा करण्याची संधी मिळाली. त्यासाठी जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि परम पूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! अन्नपूर्णा कक्षात सेवा करतांना ईश्वराने सुचवलेली सूत्रे श्रीगुरुचरणी अर्पण करत आहे.
गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुमेधा अच्युत जोशी, पुणे (१०.६.२०२३)