गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणातील आरोपी मोहन नायक यांना जामीन संमत
बेंगळुरू (कर्नाटक) – गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ११ वे आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ७ डिसेंबर या दिवशी जामीन संमत केला. आरोपींना आश्रय देणे आणि हत्येच्या कटात सहभाग असणे, असे आरोप त्यांच्यावर आहेत.
सौजन्य सोसाऊथ