काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार !
फलक प्रसिद्धीकरता
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि उद्योगपती धीरज साहू, तसेच त्यांचे सहकारी यांच्या झारखंड, बंगाल अन् ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घालून २०० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.