इंदूर (मध्यप्रदेश) येथे भाजपच्या मिरवणुकीवर मुसलमान कुटुंबाने टाकले उकळते पाणी !
इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. इंदूर येथे अशीच मिरवणूक काढण्यात येत असतांना घराच्या छतावरून उकळते पाणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर फेकल्याची घटना ४ डिसेंबरला घडली. या प्रकरणी पोलिसांनी पठाण, त्यांची पत्नी शबनम, तसेच त्यांची दोन मुले शेरू आणि शकील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
Indore, MP: Frustrated by the Saffron Party’s win in the state, Islamist women poured hot water on the BJP Karyakartas who were conducting a victory procession in the Indore-5 constituency. pic.twitter.com/ZB6FqicNmi
— Treeni (@_treeni) December 4, 2023
संपादकीय भूमिकाभाजपला मुसलमानांची मते मिळत नाहीत आणि मुसलमान अशा प्रकारे विरोधही करतात, हे लक्षात घ्या ! |