०६ डिसेंबर : आज सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव, कांदळी, पुणे
कोटी कोटी प्रणाम !
हृदयी ठेवा श्रींचा वास।
मनी स्मरा हरिनामास।।
देती अभय हो भक्तांसी।
नित्य आठवी जो चरणासी।
– प.पू. भक्तराज महाराजरचित ‘दिना विनवी हो भक्तांसी’ भजनातील पंक्ती