(म्हणे) ‘भागवत धर्माला पर्याय देण्यासाठी परराज्यातील बाबांना बोलावले !’ – रोहित पवार
मुंबई – गुजरात, मध्य प्रदेश येथील अनेक महाराज महाराष्ट्रात येऊन कथा करत आहेत; त्याला आमचा विरोध नाही; मात्र पुरोगामी विचारांचा वाहक म्हणून काम करणार्या वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्म यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी भाजपने या बूवा-बाबांना मैदानात उतरवले कि काय अशी शंका आता येऊ लागली आहे, असे शरद पवार गटाचे रोहित पवार म्हणाले.
संपादकीय भूमिकावारकरी संप्रदाय पुरोगामी कधीच नव्हता आणि नाही. हिंदु धर्म व्यापक आहे. धर्मातही राजकारण पहाणारे नेते ! |