हिंदूंनी साधना करणे अपरिहार्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सध्याच्या काळात हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, हे त्यांचे समष्टी प्रारब्ध आहे ! या प्रारब्धावर मात करण्यासाठी सर्व हिंदूंनी साधना करणे, हाच एकमेव उपाय आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले