काळाच्या प्रवाहात लय पावणारे विज्ञान, तर काळाची मर्यादा नसणारे अध्यात्म !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘संशोधकांचे कार्य हे मन आणि बुद्धी यांच्या स्तरांवरील असल्यामुळे त्याला काळाची मर्यादा असते. काही काळानंतर त्यांच्या संशोधनामध्ये पालट होतो किंवा ते लयास जाते. याउलट अध्यात्मातील पंचमहाभूते, पंचतत्त्वे, त्रिगुण यांसारखी तत्त्वे युगानुयुगे तीच आहेत. त्यामध्ये काही पालट होत नाही. त्यांना काळाची मर्यादा नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले