झारखंड भारतात आहे कि पाकिस्तानात ?
फलक प्रसिद्धीकरता
शेखपुरा (बिहार) येथील एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापक सत्येंद्र चौधरी यांनी मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा आणि हिजाब यांऐवजी शाळेचा गणवेश परिधान करून येण्यास सांगितल्याने मोठ्या संख्येने मुसलमानांनी शाळेत घुसून चौधरी यांना ठार मारण्याची धमकी दिली.