लाचखोरीच्या प्रकरणी रेल्वेच्या २ अधिकार्यांना अटक
नवी देहली – लाचखोरीच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने भारतीय रेल्वेच्या २ उप मुख्य सामग्री व्यवस्थापकांसह ५ जणांना अटक केली. मुंबईतील अधिकारी एन्. नारायणन् आणि अतुल शर्मा अशी या २ अधिकार्याची नावे आहेत.