हिंदूंनो, हा धोका जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बेंगळुरू येथील १५ खासगी शाळांना बाँबने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. यात म्हटले होते, ‘तुमच्याकडे आमचे गुलाम बनण्याचा किंवा अल्लाचा खरा धर्म स्वीकारण्याचा पर्याय आहे. इस्लामचा स्वीकार करा किंवा इस्लामच्या तलवारीने मान कापून घ्या.’