मुंबई-नाशिक महामार्गावर नागरिकांना लुटणारे धर्मांध अटकेत !

ठाणे, १ डिसेंबर (वार्ता.) – मुंबई-नाशिक महामार्गावर बळजोरीने सोनसाखळी चोरी करणारा मोहम्मद उपाख्य सलमान करीब शाह सैयद उपाख्य जाफरी (वय २० वर्षे) आणि शबीर नियामत खान (वय ५२ वर्षे) या २ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  त्यांच्याकडून एका दुचाकीसह ५ लाख ७० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
  • वर्षानुवर्षे चोर्‍या करणारे साखळीचोर निर्माण होण्यास भ्रष्ट पोलीसच उत्तरदायी आहेत !