कुटुंबातील भ्रष्टाचार्याला विरोध करणे, ही साधनाच आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आपला नवरा भ्रष्टाचारी आहे, असे कळल्यावर त्याची धर्मपत्नी आणि जवळचे नातेवाईक यांनी त्याला पापापासून वाचवण्यासाठी त्याची समजूत घालणे, त्याच्या पापाचा पैसा न स्वीकारणे इत्यादी प्रयत्न करावेत. त्यानेही त्याच्यात पालट न झाल्यास त्याच्या विरोधात तक्रार करावी, म्हणजे पापात सहभागी झाल्याचे पाप त्यांना लागणार नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले