बिहार सरकारचा हिंदुद्रोह जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बिहार सरकारने शाळांना देण्यात येणार्या महाशिवरात्री, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, भाऊबीज आदी सणांची सुटी रहित केली आहे, तर दिवाळी आणि छठपूजा यांच्या सुट्या अल्प केल्या आहेत. दुसरीकडे ईद, बकरी ईद आणि मोहरम यांच्या सुट्या वाढवल्या आहेत.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/741555.html