देशातील सर्वच कारागृहांमध्ये असे करा !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशातील कारागृहात असणारे बंदीवान रामायणातील सुंदरकांड आणि हनुमान चालिसा यांचे पठण करू लागले आहेत. बंदीवानांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये सुधारणा होण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती राज्याचे कारागृहमंत्री धर्मवीर प्रजापती यांनी दिली.