शासनकर्त्यांनी साधना न शिकवता सर्वधर्मसमभाव शिकवल्याचा दुष्परिणाम !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘जनतेला साधना शिकवून तिला सात्त्विक करणे’, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य असते. त्याचे पालन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी जनतेला ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले