साधना तरुणपणी का करावी ?
साधनेला लागावयाचे, तर तरुणपणातच लागले पाहिजे; कारण आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी जन्मजन्म जेथे पुरे पडत नाहीत, असे शास्त्र सांगते. तेथे म्हातारपणाच्या रोगग्रस्त थकलेल्या शरिराच्या ५-१० वर्षांनी काय साध्य होणार ?
– ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती (साभार : www.santkavidasganu.org आणि ‘वरदवाणी’ ॲप)